तुम्ही एखाद्याच्या चुकीच्या निर्णयात होकार देऊन अथवा तुम्हाला न कराव्याशा वाटणाऱ्या गोष्टीला सहजचं हो म्हणून स्वत:वर हळूहळू एकप्रकारे इतरांच्या व्यक्तींची बंधणे लावून घ्यायला सुरूवात करत चलता. अशाने कधीकधी परिस्थिती गंभीर दिशेला गेल्यावर तुम्हाला पश्चाताप होऊ लागतात; त्यामुळे वेळीच योग्य तिथे गरजेला नकार दर्शविला जाणं गरजेचं आहे.

अंशुलिखित
Share:

More Like This

आपल्या आजूबाजूला वावरणारा प्रत्येक व्यक्ती हा बोध असतो, प्रत्येक कथा बोधकथा असते. प्रत्येकाला आलेला अनुभव आपल्याला सुचक बोध असतो. गरज असते ती व्यक्तींकडील त्यांच्या स्वभावातून योग्य ते आपल्यासाठी निवडण्याची. कथांमधून दैनंदिन जिवणात आत्मसात करण्याची, आणि इतरांच्या अनुभवांना आपल्या परिस्थितीत ठेवून त्याची तुलना करत ती परिस्थिती निभावण्याची.

किरण पवार

“कधी कधी देव तुमची परीस्तीती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिति बदलायची असते.”

डोळ्यांना न दिसणाऱ्या जखमांची अधिक भिती वाटायला हवी, आजूबाजूला असलेल्या आपल्या प्रियजनांच्या अशा जखमांबाबत वेळीच जाणिव ठेवत त्यांच्याशी मोकळेपणाने संवादाचे हितगुज करत चला.

किरण पवार

दैनंदिनीच्या डायरीत लिहून ठेवताना ज्याप्रमाणे काही थोडेसे नको वाटणारे प्रसंग आपण लिहणं सहसा टाळतो तर त्याच प्रसंगांप्रमाणे आपण दैनंदिन आयुष्यात काही गोष्टींकडे कटाक्षाने दुर्लक्ष करायचं असतं. थोडक्यात एवढा अमुकतमुक भाग वगळून बाकी आपला फोकस अगदी व्यवस्थित दिशेत जातोयं न; एवढं पुरेसं असावं. कारण अनावश्यक गोष्टी नकळतपणे अधिकतर नुकसान व मनाचं अकारण खच्चीकरण करत असतात.

अंशुलिखित

न हरता, न थकता न थाबंता प्रयत्न करण्यांसमोर कधी कधी नशीब सुध्दा हरत.

या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते, तुमच्याजवळ काहीच नसतांना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्वकाही असतांना तुम्ही दाखवलेला रुबाब.