मनात फारशी खदखद वा दुख: लपवून ठेवत चलू नका अन्यथा एखाद्या वेळी जेव्हा साचलेलं सार बाहेर पडायला लागतं त्यावेळी ते शक्यतो इतर व्यक्तींवर रागाच्या स्वरूपातचं बाहेर पडतं अन अशाने नाती दुखावली जातात अन माणसं दुरावतात.

अंशुलिखित
Share:

More Like This

परिपक्व अंतीम मरणापर्यंत कोणीही नसतो, विविध अनुभव, विविध प्रसंग आपापल्या क्षमतांच्या जोरावर आपण निभावत आलेलो असतो. त्यामुळे सहसा तुम्ही तुमच्यापेक्षा लहानांना जर काही सुचवत असाल तर त्या नकारात्मक दिशेचा सुर न टाकता थोड्या सकारात्मक शक्यतांची एक वाट मोकळी करून द्यावी.

किरण पवार

आयुष्यात चार सुखाच्या सरींची बरसातही नव्याने एखादं कार्य सुरू करायला प्रेरणा देऊन जाते, त्यामुळे जर कधी मन खचलं तर एखादी आवडीची गोष्ट करायला घ्या, जी सकारात्मकेला तुमच्या आत पुन्हा भिनवू शकेल; ज्यामुळे पुढचं काम अधिक सोप्प होईल.

किरण पवार

जर तुमच्यामधे धैर्यच नसेल तर सारकाही व्यर्थ ठरणार आहे हे लक्षात ठेवा; आणि धैर्य, हिम्मत या गोष्टी जन्मत: उपजत याव्यात हा अट्टाहास नसावा. आयुष्यात जडणघडण ज्या दिशेत होत जाते तेव्हांच्या अनुभवांमधून माणुस स्वत:ला कणखर बनवत जात असतो. तेव्हा धैर्य निर्माण होतं.

किरण पवार

तुमच्या उद्दिष्टांच्या मधे कधीही किंतु पंरतु वा कोणत्याही प्रकारच्या शंकेला थारा कधीच येऊ देऊ नका. उद्दिष्ट स्पष्ट व तितकचं प्रखर असावं आणि त्यासाठी स्वत:ला अगदी झोकून द्या.

किरण पवार (अंशु)

कारणं सांगणारे लोक यशस्वी होत नाही. आणि यशस्वी होणारे लोकं “करणं” सांगत नाही.

भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.