मैत्री असावी चंदनासारखी, सुगंध देणाऱ्‍या फुलासारखी, जशी तुटलेल्या ताऱ्याला आधार देणाऱ्या धरतीसारखी, प्रकाशाचे तेज घेऊन सावलीसारखी कोमल असावी.

Share:

More Like This

रक्ताची नाती जन्माने मिळतात, मानलेली नाती मनाने जुळतात, पण नाती नसतानाही जी बंधनं जुळतात, त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात.

हजार मित्र असण्यापेक्षा असा एक मित्र मिळवा, जो हजार जण तुमच्या विरुद्ध असतांना तुमच्या सोबत असेल.

आयुष्यं हे बदलतं असतं !. शाळेपासून कॉलेजपर्यंत.. चाळीपासून फ्लँटपर्यंत.. पुस्तकापासून फाईलपर्यंत.. जीन्सपासून फॉर्मलपर्यंत .. पॉकेटमनीपासून पगारापर्यंत .. प्रेयसीपासून पत्नीपर्यंत .. लहाणपणापासुन वृद्धत्वापर्यंत.. पण, मित्र मात्र तसेच राहतात.. प्रेमळं, जिवलगं, सच्चे आणि जिवास जिव देणारे..

मैत्री म्हणजे शब्दांशिवाय एकमेकांच मन जाणून घेण, चुकलं तर ओरडण, कौतुकाची थाप देण, एकमेकांचा आधार बनण, मैत्री म्हणजे अतूट विश्वास. मैत्री म्हणजे आयुष्याचा प्रवास सुसह्य करणारी हिरवीगार पाऊलवाट.

मैत्री माझी तोडू नकोस, कधीच माझ्याशी रुसु नकोस, मला कधी विसरु नकोस, मी दूर असून जवळ आहे तुझ्या, फक्त माझ्या मैत्रीची जागा कोणाला देऊ नकोस.

मैत्री नसावी मुसळधार पावसासारखी, एकदाच बरसून थांबणारी.. मैत्री असावी रिमझिम सरी सारखी, मनाला सुखद गारवा देणारी.