आज काल जळणारे भरपूर झालेत, त्यांना जळु दया. आम्हाला साथ देणारे मित्र भरपूर आहेत हे त्यांना कळू दया.
हसतच कुणीतरी भेटत असतं, नकळत आपल्यापेक्षाही आपलसं वाटत असतं, केंव्हा कोण जाणे मनात घर करुन राहत असतं, ते जोपर्यंतजवळ आहे त्याला फूलासारखं जपायचं असतं, दूर गेल्यावरही आठवण म्हणून मनात साठवायचं असतं, याचचं तर नाव “मैत्री”असं असत.
मैत्रीच्या नात्याने ओंजळ माझी भरलेली तुझ्या साथीने आयुष्याची वाट नव्याने फुललेली रात्र होती काळोखी दुःखामध्ये बुडलेली तुझी सावली होती संगे प्रकाश बनुनी खुललेली..
निशब्द भावनेला स्पर्शाची साथ, हळव्या मनाला आसवांची साथ, उधाण आनंदाला हास्याची साथ, तशीच असु दे माझ्या जीवनाला तुझ्या मैत्रीची साथ.
मैत्रीला रंग नाही तरीही ती रंगीत आहे, sमैत्रीला चेहरा नाही तरीही ती सुंदर आहे, मैत्रीला घर नाही म्हणूनच ती माझ्या आणि तुझ्या हृदयात आहे.
मैत्री असावी चंदनासारखी, सुगंध देणाऱ्या फुलासारखी, जशी तुटलेल्या ताऱ्याला आधार देणाऱ्या धरतीसारखी, प्रकाशाचे तेज घेऊन सावलीसारखी कोमल असावी.