वावटळ आठवणींचे आज मी पाहिले, स्वप्नातील घर तुझे माझे आज पुन्हा एकदा त्यात वाहिले.
इतकी नकोशी झालीय का रे मी तुला.. कि एक कॉल हि करावासा वाटत नाही, का मला ?
मी मनसोक्त रडून घेते, घरात कुणी नसल्यावर. मग सहज हसायला जमतं, चारचौघात बसल्यावर.
काही मिनिटांत msg चा reply आला नाही तर बैचेन होणाऱ्या मनाला आता दिवसभर न येणाऱ्या reply ची सवय झाली आहे.
जगणं खूप सुंदर आहे, त्यावर हिरमुसू नका, एक फुल उमललं नाही, म्हणून रोपाला तुडवू नका.. सगळं मनासारखं होतं असं नाही, पण मनासारखं झालेलं विसरू नका, सुटतो काही जणांचा हात नकळत, पण धरलेले हात सोडू नका.
आवडत्या व्यक्तीला आपल्या इगोसाठी सोडण्यापेक्षा, आवडत्या व्यक्तीसाठी इगो सोडणं केव्हाही चांगलं.