आता ह्याच्या पुढे किडनी देईल पण, माझं मन कोणालाच नाही देणार.
जर Mogambo चं बरोबर वेळेवर लग्न झालं असतं, तर तो कधी खुश राहिला नसता
छम-छम करून ती आली, छम-छम करून गेली, मी हातात सिंदूर घेऊन उभा होतो, आणि ती मला राखी बांधून गेली.
ती माझी जान आणि मी तिचा जान बाकी सगळे तिचे भाईजान.
सर्दी मध्ये एक तर फायदा आहे, "गरम" नाही होत.
इकडच्या गोष्टी तिकडे करण्यासाठी Email पेक्षा आता Female पुढे आहेत