मन फाडून बघ तुला माझा त्रास दिसणार नाही ...वाह!वाह... मन फाडून बघ तुला माझा त्रास दिसणार नाही, कारण त्रास तर माझ्या दातांमध्ये आहे.
मुलगा - Coffee वर चलणार? मुलगी - नको, ती खूप गरम असते...
आजकाल मुलांना एवढे नंबर येतात ना ९८.८%, ९९.२%,९७.९% आम्हाला तर, फक्त एवढा "ताप" यायचा.
आपण अश्या काळात जगतोय जिथे लोकं उभ्या-उभ्याने १० मिनिटात लग्न फिक्स करून टाकतात, पण एक-एक तासाचे पाच Interview घेऊन सुद्धा नोकरी नाही देत.
सगळ्यांनी किमान एकदा तरी प्रेम करून पहावं, कारण त्यांना सुद्धा कळाव कि प्रेम का नाही करायला पाहिजे.
तुम्ही किती पण चांगले दिसा, कितीपण चांगले कपडे घाला, पण मुलीतर त्यांनाच पटणार जे हरामखोर Pineapple सारखे Hair Style आणि बोकडासारखी दाढी घेऊन हिंडतात.