कटू सत्य : तुम्ही किती पण Mountain Dew प्या, पण भीती तर देशी दारुनेचं दूर होते.
वाढत्या महागाईला आणि कमी होत्या कमाईला बघून, आधार कार्ड नाही, पण आता उधार कार्डाची गरज भासू लागलीय.
कसं जाऊन देऊ मी तिला..... एका महिन्यात तिने 500 पाणीपुऱ्या खाल्यात.
मी "Girlfriend" ह्याच्यासाठी बनवतो कि, मी कधी "डायन" नाही बघितली.
बाबा रामदेवच्या पतंजली कडून नवीन शोध लागू ...Google Map वापरू नका, स्वदेशी बना, चायवाल्याला रस्ता विचारा'.
आयुष्यात सगळ्यात आनंद तेव्हा मिळतो जेव्हा, आई सांगते डोकं तर खूप आहे हो ...त्याला फक्त आभ्यास करत नाही.