शायरी एवढी करा कि, स्वःताहाला बेरोजगार वाटू देऊ नका.
Facebook आणि Whatsapp वर मुली Status लिहितात, My Dad Is My Hero, जसे आमचे पप्पा गब्बर सिंग आणि जयकांत शिकरे आहे.
असं वाटतं कि आमच्या कडे पण कोण्ही यावं आणि म्हणाव.... हे घे Blank Cheque आणि माझ्या मुलीच्या आयुष्यातून निघून जा.
प्रेमामध्ये काही होवो किवा न हो, मात्र फोन कायम Silent होतो.
तुझ्या Smile ने confuse केलंय, पूर्ण दिवस समजत नव्हतं, हसून बघत होती कि, बघून हसत होती
मी तर "जीव" लावलं होत, तिने तर "चुना" लावलं.