शिव्या देऊन आजकाल एवढी भांडणं होत नाहीत जेवढे लास्ट सीन बघून होतात.
मला Breakup साठी फक्त एकचं कारण पाहिजे होतं, आणि ती पगली डब्ब्यामध्ये Maggie घेऊन आली.
आपण अश्या काळात जगतोय जिथे लोकं उभ्या-उभ्याने १० मिनिटात लग्न फिक्स करून टाकतात, पण एक-एक तासाचे पाच Interview घेऊन सुद्धा नोकरी नाही देत.
जेव्हा एखादी मुलगी पहिल्या वेळेस I love u too बोलते, तेव्हा एवढं आनंद होतं कि जसं आई - वडिलांचं नाव कमवलं.
मुलींना गोल चपात्या येत नसल्या तरी पण, त्या मुलांना गोल-गोल फिरवण्यात खूप माहीर असतात.
दहावी पास झालो कि असं वाटायचं कि खूप शिकलो, पण आत्ता कळतंय कि दहावी मार्कशिट फक्त जन्म तारीख साठी काम येते.