प्रेमामध्ये काही होवो किवा न हो, मात्र फोन कायम Silent होतो.
आज तर मी माझा Status ठेवलाच नाही, साला रोज चोरी होऊन जातो.
पैशांची गोष्ट नको करूस पगली, जेवढ तू बघितलं नश्शील तेवढी "उधारी" करून बसलोय.
पहिले लोकं बाल्कनी मध्ये येण्याची वाट पाहत असायचे, आता Online येण्याची वाट बघतात. रिश्ता वही सोच नयी.
Brightness Life मध्ये असायला पाहिजे, Darkness तर Facebook आणि whatsapp use करणाऱ्याच्या feature मध्ये पण आहे.
मला माझे "पाप" धुवायचे आहेत, कोणता "साबण" चांगला आहे.