दिवसभर तुम्ही किती पण हिंडा, सगळ्यात हॉट मुलगी तर तेव्हाचं दिसणार जेव्हा तुमचे घरचे सोबत असतील.
Girlfriend सोबत तर आम्ही पण Dp ठेऊ शकतो, पण ती म्हणते लपून, लपून प्रेम करण्याची मज्जाचं वेगळी असते.
माझ्या गल्लीतून जाताना जरा संभाळून जा पगली, जर पाय घसरला तर सरळ माझ्या प्रेमात पडशील.
जर तुम्हाला एखादी मुलगी "भाऊ" म्हणत असेल तर, एक कानामाघे द्या आणि बोला "इथे काय करतेस घरी जा".
मानलं कि माझं मन समुद्र आहे, पण तुमची शप्पत मासा एक पण नाही त्यात.
पगली तू Facebook ची गोष्ट करतेस, आम्ही तर OLX वरती सुद्धा मुलगी पटवतो.