रोज रोज कुठून आणू नवीन ID, ह्या Block करणाऱ्या मुलींनी तर चेष्टाचं लावली राव.
आयुष्याने आयुष्यभर खूप त्रास दिले, आणि मुलींनी जेवेढे पण नंबर दिले सगळ्याचे सगळे बंद दिले.
Breakup वाली मुलगी शेपूट मोडलेल्या नागीण सारखी असते.....घायळ असते पण विष पूर्ण असतो.
लोकं सांगतात कि जर पूर्ण मनाने डोळे बंद केले तर, जो तुमच्यावर प्रेम करतो त्यांचा चेहरा दिसतो..... मी पण Just Try केला तर मोक्कार गर्दी झाली.
आज तर मी माझा Status ठेवलाच नाही, साला रोज चोरी होऊन जातो.
मुलगी पटवायच्या चक्कर मध्ये एवढी पण "तिची काळजी" घेऊ नका, नाहीतर तुमच्यात तिला "भाऊ" नजर येऊ लागेल.