जर तुम्हाला वाटत असेल कि, एखादी मुलगी तुम्हाला "वळून वळून" पाहाव तर तिच्या समोरून जाताना तिला "जाडी" बोलुन द्या.
ज्या वेळेस खूप प्रेम झालं होतं ना त्यावेळेस, तिने म्हंटल हा DP माझा नाही.
एक वेळ अशी होती जेव्हा आमच्या घरात सगळं चांगलं चालत होतं ...... आणि एक दिवस मी पैदा झालो.
शायरी एवढी करा कि, स्वःताहाला बेरोजगार वाटू देऊ नका.
मी तर "जीव" लावलं होत, तिने तर "चुना" लावलं.
साले हरामी दोस्त मिळाले आहेत, मी जरी मेलो ना तर स्मशानात येतील Selfie काढतील आणि Status लिहितील Me And My Friend At स्मशानघाट-Feeling cool.