मुलींना आज पर्यंत एवढं धोका कोणी दिलं नसेल, जेवढं गोऱ्या बनवणाऱ्या Cream ने दिलंय
Breakup चा त्रास त्या मुलीला विचारा, जी आत्ता स्वतःहा Recharge करते.
लोकं सांगतात कि जर पूर्ण मनाने डोळे बंद केले तर, जो तुमच्यावर प्रेम करतो त्यांचा चेहरा दिसतो..... मी पण Just Try केला तर मोक्कार गर्दी झाली.
तीने विचारलं काय आवडतं तुला, मी किती वेळ तीच्या मैत्रीणीकडे कडे बघत होतो.
काश्मीर सारखं आयुष्य झालंय सुंदर तर आहे, पण राढेच राढे आहेत.
दारू आणि माझ्यात खूप वेळा Breakup झालयं, पण ती बेशरम मला दरवेळेस मनवून टाकते.