तिचं हसनं एक अदा आहे, आणि जो तिच्यासोबत प्रेम करेल तो एक नंबर चा आहे.
जवानी मध्ये एवढे कांड करा कि, म्हतारपण लोकांना सांगण्यातचं निघून जावं.
असं सांगतात कि प्रेमामध्ये भूक, तहान लागत नाही, तर हे जोडपे KFC आणि McDonald मध्ये काय नाचायला जातात का.
आम्ही तर अशे बदनाम झालोय कि, जरी पाणी पीत असलो तरी लोकं दारू समजतात.
iphone-7 लगातार असा सातवा phone आहे जो ...... माझ्याकडे नाही
माणसाने कायम खुश राहिलं पाहिजे, कारण बटाट्यासारखं तोंड बनवून काहीही होत नसतं.