Brightness‬ Life मध्ये असायला पाहिजे, ‪‎Darkness‬ तर Facebook आणि whatsapp‬ use करणाऱ्याच्या feature‬ मध्ये पण आहे.

Share:

More Like This

असं सांगतात कि प्रेमामध्ये भूक, तहान लागत नाही, तर हे जोडपे KFC आणि McDonald मध्ये काय नाचायला जातात का.

Facebook आणि Whatsapp वर मुली Status लिहितात, My Dad Is My Hero, जसे आमचे पप्पा गब्बर सिंग आणि जयकांत शिकरे आहे.

कोणी सांगू शकेल का "फिल्म" मध्ये वापरणारी "उशी" कुठे मिळते, ज्याने "hero heroine" भांडण करतात तेव्हा "पंख" बाहेर येतात. एक आमच्या घरात आहे उशी, आज आईने फेकून मारली तर मी "दोन मिनिट कोम्यात" होतो.

मी तिच्या मनात नाही म्हणून काय झालं, तिच्या Blacklist मध्ये तर आहे.

पूर्ण रात्र मला एका गोष्टीने झोपून नाही दिलं, कि आयुष्यतर फक्त 4 दिवसाची आहे, आणि मी Internet Pack तर 30 दिवसाचा मारलाय.

शहरमध्ये एवढ्या शाळा झाल्यात कि, ऑफिस साठी एखादा शर्ट जरी घेतला, तरी कोणत्याना कोणत्या तरी शाळेच्या युनिफोर्म ला मेच होतोचं.