मी तुला मिळवत असतांना, तु मला कुठेतरी गमावत होतीस, मी तुझ्या नजरेत भरतांना मात्र, तु माझ्या नजरेतून उतरत होतीस…
मला तर वाईट त्या गोष्टीच वाटत आहे प्रेम तू केलस,जीव तू लावलास,आणि सवय सुद्धा लावलीस आणि शेवट सोडून सुध्दा तूच गेलीस.
तु त्याच्यासाठी का दुःखी होतेयस, आता तु त्याच्या आयुष्यात असली काय किंवा नसली काय त्याला काहीच फरक पडत नाही..
तू माझ्याशी प्रेम कर अथवा तिरस्कार, दोन्ही माझ्याच पक्षात येईल, जर तू माझ्याशी प्रेम करशील तर, मी तुझ्या हृदयात असेल, अणि जर तू माझ्याशी तिरस्कार करशील तर, मी तुझ्या मनात असेल…
तुझ्या आठवणींना आठवत, माझं वेडं मन जगत होतं... कधीतरी येशील तू जीवनात, याच आशेवर वाट पाहत होतं...
चालतांना ठेच लागली तर नेहमी दगडाला दोष द्यायचा नसतो कधी कधी आपणच आपला पाय चुकीच्या ठिकाणी ठेवत असतो.