सोडून जायचे असेल तर बिंदास जा.. पण, लक्षात ठेव.. मागे वळून बघायची सवय मला पण नाही…

Share:

More Like This

आता मी तुला दुसरी संधी नाही देऊ शकत कारण तु ज्या हृदयात होती ते आता पूर्णपणे तुटून गेलं आहे.

सोडुन मला त्याने हसत राहण्यास सांगीतले.....मी पण हसत राहीले... प्रश्न त्याच्या आनंदी राहण्याचा होता.. मी जे हरवल ते कधिच माझ नव्हत.... पण त्याने जे हरवल ते फक्त त्याचेच होत....

माझ्या जीवनात, मी जगलो, मी प्रेमात पडलो, मी हरलो, मला नाकारलं, मी दुखावलो, मी विश्वास ठेवला, मी चुका केल्या, पण सगळ्यात जास्त मी शिकलो…

तुमच्या रडण्याने जर गेलेली व्यक्ती परत येत असती तर… ती व्यक्ती तुम्हाला एकटे सोडूनच का गेली असती…

गमावलं मी पण होतं, गमावलं तिने पण होतं, फरक फक्त एवढा आहे…?? तिला मिळविण्याकरीता मी सर्व काही गमावलं, अन, तिने सर्व काही मिळविण्याकरीता मला गमावलं…

अगोदर तो मनापासुन बोलायचा आणि आता गरजेनुसार बोलतो..