तुला जायचे होते तु गेलीस, मला गमवायचे होते मी गमावले, फरक फक्त एवढाच आहे की, तु आयुष्यातला एक क्षण गमावला, आणि मी एका क्षणात पूर्ण आयुष्य गमावले…
जिवणाची एक वाट मी एकटाचं चालत गेलो... 'तु भेटनार नाही' हे माहित असतांना सुद्दा मी तुझ्यावर प्रेम करत गेलो... :
प्रेम कधीच चुकीचे नसते, कदाचित निवड चुकीची असू शकते…
काळजाचे पाणी झाले जेव्हा ती बोलली मी तुझ्याकडून प्रेम शिकले दुसऱ्या कोणावर करण्यासाठी...
बोलायचे बंद केलं chat सुद्धा delete केली पण Last seen चेक करण्याची सवय नाही गेली.
ती माझ्यापासून लांब राहून खूश आहे आणि मी तिला खुश बघण्यासाठी लांब आहे