तुझ्या डोळ्यात अश्रू येतील असे मी कधीही वागणार नाही कारण तुझ्या अश्रूची किंमत मी कधी चुकवू शकणार नाही.
खूप प्रेम करतो तुझ्यावर नाही विसरणार तुला तुझ्यासाठीच जगणार प्रत्येक दिवसं तुझ्यासाठीच मरणार माझा प्रत्येक श्वास हा फ़क्त तुझेच नाव घेत असणार मरण आले तरी ओठांवर फ़्क्त तुझेच नाव असणार.
तु सोडून गेल्यावर मी वेडा नाही झालो पण एकटा मात्र नक्की पडलो आहे.
तू कशी का माझ्यापासून दूर गेली.. आयुष्याची साथ क्षणात सोडून दिली.. पोळले तेच क्षण मग अखेरचे सोबतीचे... व्रण आता साहत मनाने जगण्याची उमेद हरपली..
मनासारखी व्यक्ती शोधण्यापेक्षा मन समजून घेणारी व्यक्ती शोधा आयुष्य मनासारखे जाईल.
काच बनविणार्याने जर हृदय पण काचेच बनविले असत तर फार बर झालं असत ..... कमीत कमी तोड्ण्याराच्या हाथाला जखम तरी झाली असती ..