जे मी केलं आणि का केलं, ते तुला कधीच समजणार नाही… आणि, समजू पण देणार नाही, पण जे काही केलं ते फक्त तुझ्यासाठीच केलं…

Share:

More Like This

लोकांना फक्त राग दिसतो पण आपल्या मनातल्या भावना समजुन घ्यायचा ते प्रयत्न नाही करत...

जाऊ दे तिला मला सोडून, दुसऱ्याच्या मिठीमध्ये असेही एवढे प्रेम करून जी माझी नाही होवू शकली, ती दुसऱ्याची तरी कशी होणार…

ती सगळ्यांशीच गोड बोलते आणि आपल्याला वाटतं असं की आपण special आहोत तिच्यासाठी.

तिचं माझ्यावर प्रेम होतं, आणि माझं अजूनही आहे..

मी मनसोक्त रडून घेते, घरात कुणी नसल्यावर.. मग सहज हसायला जमतं, चारचौघात बसल्यावर…

आयुष्याने मला एक जबरदस्त टोमना मारला. जर कोणी तुझ आहे तर.... तुझ्या जवळ का नाही...?