नेहमी तुझ्या समोर झुकायची सवय लागली होती मला... म्हणूनच कदाचित माझी कदर नाही समजली तुला....
नको करूस प्रेम ते तुझ्याकडून होणार नाही कारण माझ्या सारख मन तुझ्या कडे नाही.
मन नसतं दुखवायचं कुणाचं हृदय तोडून, दुःख नसतं मिळत कधी आपल्यांकडून, चुका आपल्याही असतात, कारण… कुणी असंच नसतं जात कुणाला सोडून…
जेव्हा काही खास लोक आपल्याला दुर्लक्षित करत असतील, तेव्हा समजून जा की, त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण झाल्या आहेत…
जीव तुटका होतो बोलण्यास, तुला एक वेळ पाहण्यास, तुझ्या जवळ येण्यास, आशा राहते ती मनास, असेच संपते दिवस नाही संपत तो प्रवास...
तू सोडून गेल्यावर... माझा श्वास थाम्बेल एक थेम्ब अश्रु काढ आणि एक दीर्घ श्वास घेउन टाक... माझ्यानंतर माझी आठवण काढू नकोस.. माझा विचार मनातून काढून टाक.. माझ्या पत्रांना .. जवळ ठेऊ नकोस... त्रास होइल.. त्या आठवणीना जालून टाक... मी गेल्यानंतर... माझी स्वप्न ही मरून जातील.. माझ्या स्वप्नाना... माझ्या राखेसोबत नदिमधे वाहून टाक.. मी मेल्यावर... कुणी विचारलं.. कोण होता तो...? तर "एक वेडा" होता अस सांगुन टाक.. जिवलग मैत्रिण म्हणुन.. कुणी तुला विचारल.. आजार काय होता?? तर नजर झुकवुन "प्रेम" सांगुन टाक....