तू माझ्याशी प्रेम कर अथवा तिरस्कार, दोन्ही माझ्याच पक्षात येईल, जर तू माझ्याशी प्रेम करशील तर, मी तुझ्या हृदयात असेल, अणि जर तू माझ्याशी तिरस्कार करशील तर, मी तुझ्या मनात असेल…

Share:

More Like This

माहिती आहे तुझ्या नजरेत मला, काहीच किंमत नाही.. पण माझी किंमत त्यांना विचार, ज्यांना मी वळून सुद्धा पाहत नाही…

तु त्याच्यासाठी का दुःखी होतेयस, आता तु त्याच्या आयुष्यात असली काय किंवा नसली काय त्याला काहीच फरक पडत नाही..

माझ्या अश्रूंची किंमत तुला कधीच नाही कळली तुझ्या प्रेमाची नजर नेहमीच दुसरीकडे वळली

“एखाद्या वळणावरती जुळलेले संबंध तुटण्याचा प्रसंग जरी आला तरी ते संबंध पूर्णपणे कधीच तोडू नका.. कारण, “अजून एखाद्या वळणावरती हे संबंध परत एकदा जोडण्याची गरज निर्माण झाली तर, निदान एकमेकांच्या मनात प्रवेश करायला थोडीशी जागा तरी असलीच पाहिजे”

गळून गेलेल्या पाकळ्या जशा पुन्हा जुळत नाही, तसेच मनातून उतरलेले काहीजण पुन्हा मनात भरत नाहीत…!!

माझ्या नशिबात तू असून माझं नशिब हुकलं असेल माझं प्रेम तुला समजवताना माझं काहीतरी चुकलं असेल.