जेव्हा तुम्ही प्रेम करता, तेव्हा तुम्ही दुखावले जाता.. जेव्हा तुम्ही दुखावले जाता तेव्हा तुम्ही द्वेष करता.. जेव्हा तुम्ही द्वेष करता, तेव्हा तुम्ही विसरायचा प्रयत्न करता.. जेव्हा तुम्ही विसरायचा प्रयत्न करता, तेव्हा तुम्ही मिस करायला लागता.. आणि जेव्हा तुम्ही मिस करायला लागता, तेव्हा तुम्ही पुन्हा प्रेम करू लागता…

Share:

More Like This

त्या व्यक्तीला कधी बोलू नका मला वेळ दे, जर तुम्ही त्या व्यक्तीच्या आयुष्यात महत्वाचे असाल तर नक्की तुम्हाला वेळ देईल.

जी व्यक्ती तुम्हाला सोबत असतांना खूप हसवते, तीच व्यक्ती तुम्हाला सोबत नसतांना खूप रडवते.

ज्या नात्यामध्ये प्रेमापेक्षा जास्त शरीराची भूक जास्त असते ते नातं जास्त दिवस टिकत नाही.

प्रेम तर आम्ही दोघांनी केलं होतं मी तिच्यावर आणि तिने खूप जणांवर....

जर प्रत्येकाच्या प्रेमाचा शेवट लग्नाणे झाला असता तर आज राधा भगवान कृष्णांची बायको असती.

जेव्हा काही खास लोक आपल्याला दुर्लक्षित करत असतील, तेव्हा समजून जा की, त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण झाल्या आहेत…