मला एक सांग, तु परीक्षा घेत आहेस माझ्या सहनशीलतेची की .... खरोखरच तुला माझी आठवण येत नाही...?

Share:

More Like This

एखाद्याला सोडून जातांना, मागे पहावसं वाटलं तर पुढे जाऊ नये, जीवघेण्या माणसांच्या गर्दीत एकटं राहण्यापेक्षा, जीव लावणाऱ्या माणसांच्या मनात भरून रहावं…

एका ?सोनेरी पक्षा? साठी मी ? ❤माझ्या काळजाचा तूकडा कापुन?? दिला✔ काळीज अजुन ? तडफडतय पण..,???पक्षी मात्र उडून गेला.✔ x

जेव्हा तुम्ही प्रेम करता, तेव्हा तुम्ही दुखावले जाता.. जेव्हा तुम्ही दुखावले जाता तेव्हा तुम्ही द्वेष करता.. जेव्हा तुम्ही द्वेष करता, तेव्हा तुम्ही विसरायचा प्रयत्न करता.. जेव्हा तुम्ही विसरायचा प्रयत्न करता, तेव्हा तुम्ही मिस करायला लागता.. आणि जेव्हा तुम्ही मिस करायला लागता, तेव्हा तुम्ही पुन्हा प्रेम करू लागता…

लोकांना फक्त राग दिसतो पण आपल्या मनातल्या भावना समजुन घ्यायचा ते प्रयत्न नाही करत...

ज्यांच्याकडून अपेक्षा ठेवावी, फक्त तेच अपेक्षा भंग करतात.. मनापासुन प्रेम करणारेच, फक्त आठवणीत रडतात…

एवढं जीव लावून पण शेवटी मीच वाईट.....