तु तिच आहेस ना पहिले मला प्रेमात पागल केल आणि पागल बोलली आणि पागल समजुन सोडुन दिलस !!!!!
खूप प्रेम करतो तुझ्यावर नाही विसरणार तुला तुझ्यासाठीच जगणार प्रत्येक दिवसं तुझ्यासाठीच मरणार माझा प्रत्येक श्वास हा फ़क्त तुझेच नाव घेत असणार मरण आले तरी ओठांवर फ़्क्त तुझेच नाव असणार.
तू माझ्याशी प्रेम कर अथवा तिरस्कार, दोन्ही माझ्याच पक्षात येईल, जर तू माझ्याशी प्रेम करशील तर, मी तुझ्या हृदयात असेल, अणि जर तू माझ्याशी तिरस्कार करशील तर, मी तुझ्या मनात असेल…
तुझ्या चेहऱ्यावरचा रंग एक दिवस नक्की बदलणार.. जेव्हा, तुझ्या आयुष्यात प्रेम करणारा, कोणी नाही उरणार…
तुला पाहिजे तेवढं Hurt कर पण माझा आयुष्यात तु Special व्यक्ती म्हणूनच राहशील.
आयुष्यात हरल्यासारखं त्यावेळी वाटतं ज्यावेळी जेव्हा आपली आवडती व्यक्ती आपल्याला परकं असल्याची जाणीव करून देते.