प्रेमामध्ये सर्व काही माफ असते असं म्हणतात..! घोका आणि विश्वासघात सुद्धा..?
प्रेम त्याच्यावर करा, ज्याचे ह्रदय आधीच तुटलेले आहे, कारण ह्रदय तुटण्याचे दुःख, त्याच्याइतके कुणालाच माहित नसते…
ज्या हक्काने आपण आपला राग व्यक्त करतो, तेवढ्याच हक्काने आपले प्रेम व्यक्त करा, कारण नाते तोडणे सोपे आहे, पण ते पुन्हा जोडणे खूप अवघड आहे…
जवळची नाती ही माणसाला, कधी कधी खूप छळतात, जितके जास्त जपाल तितके, आपणाला आणखी दुर लोटतात…
तू मला सोडून गेलास आता मी कोणालच दोष देऊ शकत नाही कारण बघ न माझे हृदय पण सर्वात मोठे धोकेबाज निघाले ते पण फ़क़्त तुझ्यासाठी धडधडत आहे .!!
कुणीतरी मला विचारले, ती कुठे आहे..????? मी हसत उत्तर दिले: माझ्या श्वासात, माझ्या हृदयात, माझ्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्यात.. . . . . यावर पुन्हा विचारले गेले मग, ती कुठे नाही..????? मी ओल्या डोळ्यांनी उत्तरदिले: माझ्या नशिबात आणि माझ्या आयुष्यात