तुझ्यात आणि माझ्यात, फक्त थोडाच फरक होता.. तुला वेळ घालवायचा होता, आणि मला आयुष्य…
कधी कधी खूप दूर पर्यंत जावं लागतं.. हे बघण्यासाठी कि, आपलं जवळचं कोण आहे…
चालतांना ठेच लागली तर नेहमी दगडाला दोष द्यायचा नसतो कधी कधी आपणच आपला पाय चुकीच्या ठिकाणी ठेवत असतो.
आज माझ्याच सावलीला विचारलं मी, का चालते तू माझ्यासोबत.. सावलीने पण हसत उत्तर दिलं, कोण आहे दुसरं तुझ्या सोबत…
सोडून जायचे असेल तर बिंदास जा.. पण, लक्षात ठेव.. मागे वळून बघायची सवय मला पण नाही…
भेट आपली शेवटची हसून निरोप घेत आहे | वरून शांत असलो तरी हृदयातून रडत आहे | जात आहेस सोडून मला, नाही अडवणार मी तुला | असशील तिथे सुखी राहा, ह्याच माझ्या शुभेच्छा तुला |