प्रेम तर आम्ही दोघांनी केलं होतं मी तिच्यावर आणि तिने खूप जणांवर....
मला माहिती आहे तुझ्यावर शंका घेणं चुकीचे आहे पण तुझ्यावर घेतलेली शंका बरोबर निघाली.
जे मी केलं आणि का केलं, ते तुला कधीच समजणार नाही… आणि, समजू पण देणार नाही, पण जे काही केलं ते फक्त तुझ्यासाठीच केलं…
लोकांना फक्त राग दिसतो पण आपल्या मनातल्या भावना समजुन घ्यायचा ते प्रयत्न नाही करत...
“एखाद्या वळणावरती जुळलेले संबंध तुटण्याचा प्रसंग जरी आला तरी ते संबंध पूर्णपणे कधीच तोडू नका.. कारण, “अजून एखाद्या वळणावरती हे संबंध परत एकदा जोडण्याची गरज निर्माण झाली तर, निदान एकमेकांच्या मनात प्रवेश करायला थोडीशी जागा तरी असलीच पाहिजे”
प्रेम म्हणजे गुलाब नव्हे,गुलाबाचं जणू रानच असतं.सुवास धुंद करीत असतो काट्यांचा मात्र भान नसतं !