एक वेळेस प्रेम नाही केलं तरी चालेल, पण खऱ्या प्रेमाचा दिखावा मात्र करु नका.?

Share:

More Like This

जवळची नाती ही माणसाला, कधी कधी खूप छळतात, जितके जास्त जपाल तितके, आपणाला आणखी दुर लोटतात…

वेळ तर प्रत्येक जखमेवर मलम लावते.. पण एवढं लक्षात ठेव, आज तू मला विसरलीस, उद्या तुला कोणीतरी विसरेल…!

आयुष्यात खूप काही हवं असतं पण हवं असतं ते मिळत नसतं हव ते मिळालं तरी खूप कमी असतं चांदण्यांनी भरुनसुध्दा आपलं आभाळ रिकामं असतं.

हजार वेळा mobile चेक करुन काय फायदा समोरच्याला आपल्याशी बोलायचे नसेल तर......

खऱ्या प्रेमातले अश्रू आणि लहान मुलांचे अश्रू सारखेच असतात,कारण दोघांना माहीत असत की दुःख काय आहे पण ते कोणाला सांगू शकत नाही.

मी तुझ्या आयुष्यातून निघून जावं, ही तुझी इच्छा होती.. आणि, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात, ही माझी इच्छा होती..!!