तू online असून सुद्धा reply करत नाही आणि मी उचकी लागली तर net चालू करून बसतो.
आयुष्यभर सोबत राहण्याची लायकी असेल तरच एखाद्यचे प्रपोज स्वीकारावे नाहीतर उगाच कोणाच्या हृदयाशी खेळण्यात काही अर्थ नाही.
आज ज्या व्यक्तीची कमी भासतेय त्या व्यक्तीला आयुष्यात कशाचीही कमी भासू नये..!
मीच मुर्ख होतो जे तुला माझ्या आयुष्यातल्या प्रवासातला जोड़ीदार समजून बसलो, तू चालत तर माझ्या सोबत होतीस पण तुझे डोळे दुसऱ्याच कोणाच्या शोधात होते.
एकटेपणा तेव्हा वाटत नाही जेव्हा आपण एकटे असतो तर तो तेव्हा वाटतो जेव्हा आपल्याबरोबर सर्वजणं असतात, पण ती व्यक्ती नसते जी आपल्याला आपल्या बरोबर हवी असते.
मी तुझ्यासाठी सगळ्यांना सोडल आणि तु काय केल मलाच सोडल ना...