माझ्यासारखीच ती पण अस्वस्थ असेल, रात्रभर नाही, पण क्षणभर तरी माझ्यासाठी झोपत नसेल.
कितीही जगले कोणासाठी, कोणीच कोणासाठी मरत नाही, अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला, पण नशीबाचे चक्र थांबत नाही, आयुष्यात कितीही कराल प्रेम कोणावर, त्याचे मोल सहज कोणाला कळत नाही.
तुझ्या येण्याच्या चाहुलीने अजूनही तिथेच उभा राहतो, जिथे ब्रेकअप करून तुझ्या जाण्याने अजूनही तिथेच तुझी वाट पाहतो.
तू मला सोडून गेलीस आता मी कोणालच दोष देऊ शकत नाही कारण बघ न माझे हृदय पण सर्वात मोठे धोकेबाज निघाले ते पण फ़क़्त तुझ्यासाठी धडधडत आहे .!
दुसऱ्यांसाठी डोळ्यात पाणी आलं की समजावं, आपल्यात माणुसकी अजून शिल्लक आहे…
प्रेमात एकदा खाल्ला धोका, आता प्रेमात पडायची इच्छाच नाही, आता जीवनात फक्त हसत आणि हसवत राहायचंय, आता परत रडायची इच्छाच नाही.