तुझी खूप आठवण येते… आणि तुला Message सुद्धा करावा वाटतो… पण…, भिती वाटते तू Reply करशील कि नाही ह्याची…
प्रेम तुझं खरं असेल तर जीव तुझ्यावर ओवाळेल ती स्वत:च्याचं भावनांचं मन शेवटी ती मारेल तरी कीती.
कुणास दुखावू नये उगाच गंमत म्हणून, बरंच काही गमवावे लागते किंमत म्हणून.
छापा असो वा काटा असो, नाणे खरे असावे लागते, प्रेम असो वा नसो, भावना शुद्ध असाव्या लागतात, तोडु नयेत दुस-याची मने झाडाच्या फांदिसारखी, कारण झाडाला फांद्या पुन्हा फुटतात, पण मने मात्र कायमची तुटतात.
कोणाची आठवण येणं कठीण नाही कठीण आहे ते म्हणजे मरेपर्यंत साथ देणे असे मोजकेच असतात तेच आयुष्यभर साथ देतात.
जेव्हा आपली नखं वाढतात तेव्हा आपण नखं कापतो बोटं नाही त्याच प्रमाणे जेव्हा गैरसमजातून नाती तुटायची वेळ येते तेव्हा अहंकार तोडा नाती नाही.