महिण्यातील प्रत्येक दिवसाला, दिवसातील प्रत्येक तासाला, तासाच्या प्रत्येक मिनिँटाला आठवण येते तुझी क्षणाक्षणाला

Share:

More Like This

तुझीच साथ हवी आहे...... तुला विसरायचे म्हटले तर विसरु शकत नाही, तुझे स्वप्न पडल्याशिवाय रात्र सरत नाही, नेहमी वाटते तुला आता विसरायचे आहे, पण तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात काय आहे, खरंच आता आयुष्यात कोणाचा तरी आधार हवा आहे, पण या आधारात तुझाच स्पर्श हवा आहे, मी आता खरंच एकाकी आहे, पण..... मला फक्त तुझी आणि तुझीच साथ हवी आहे...

एक बाकी एकाकी, एक अंत एकांत .. एक अडके एकात, एक एकटया जगात ... एक खिडकी एक वारा, एक चन्द्र एक तारा ... एक नजर एक वाट, एक एकटा एकटाच......

तुझी आठवण आली की मी हसत राहीन या जन्मी मी तुझा झालो नाही तरी पुढ्च्या जन्मी नक्कीच होईन.

जागेपणी प्रखर जिची आठवण येते झोपेतही माझ्या ती स्वप्नांमद्दे येते ! मिटलेल्या ओठांनी ती वाऱ्यासवे गाते झुकलेल्या नेत्रांनी प्रेमाची तर छेडते गालावरील लाली पुन्हा पुसून घेते मला पहातच ती पुन्हा पुन्हा लाजते..

आठवण आली तुझी की.., नकळत डोळ्यांत पाणी येतं.. मग आठवतात ते दिवस जिथं आपली ओळख झाली.. आठवण आली तुझी की.., माझं मन कासाविस होतं.. मग त्याच आठवणीना.. मनात घोळवावं लागतं.. आठवण आली तुझी की.., वाटतं एकदाच तुला पाहावं.. अन माझ्या ह्रदयात सामावुनघ्यावं.. पण सलतं मनात ते दुःख.. जाणवतं आहे ते अशक्य…कारण देवानेच नेलयं माझं ते सौख्य… पण तरि ही……आठवण आली तुझी की, देवालाच मागते मी…. नाही जमलं जे या जन्मी.. मिळू देत ते पुढच्या जन्मी ..

का मलाच तुझी इतकी आठवण येते माझी सारी रात्र तुझ्या आठवणीत सरते प्रत्येक क्षण तुला मन घेऊन फिरते तुझे नाव ओठांवर नेहमी माझ्या रुळते स्वप्नातही तुझी आठवण मला गं छळते बंद पापण्या असतांनाही मन तुलाच बघते रोज रात्री निजतांना उचकी गं लागते तुलाही येते आठवण तेव्हा मज कळते प्रेमात पडल्यावर सखे असेच गं घडते हे मन बावरे होऊन आठवणींच्या झुल्यावर झुलते..