आठवण ...., आठवण आहे...., तिचं कामच आहे आठवत राहणे .., ती कधी वेळ काळ बघत नाही .., तिला वाटते तेव्हा येऊन जाते .., कधी हसवते तर .., कधी रडवून जाते

Share:

More Like This

तळहातावर वेचलेल्या फुलांचा सुगंध जेव्हा घेईन तेव्हा तुझी आठवण येईल... पावसाच्या कोसळणाऱ्या जलधारांमध्ये जेव्हा भिजेन तेव्हा तुझी आठवण येईल... संध्याकाळचा गारा वारा मला सुखावेल तेव्हा तुझी आठवण येईल... पाण्यावर तरंगणाऱ्या चांदण्यांना हळुवार स्पर्श करेल तेव्हा तुझी आठवण येईल... जेव्हा जेव्हा माझे हृदय धडकेल तेव्हा तुझी आठवण येईल... तुझ्यावर माझ्यापेक्षाही खूप प्रेम करते मी शेवटचा श्वास घेईपर्यंत मला तुझी आठवण येईल...

जीवन मिळते एकाचं वेळी.. मरणं येतं एकाचं वेळी.. प्रेम होतं एकाचं वेळी.. ह्रदय तुटतं एकाचं वेळी.. सर्व काही होतं एकाचं वेळी.. तर तिची आठवण का येते वेळो वेळी.??

अजून शोधतो तुला अजूनही हवीस तू जसे जुन्या वहीतले गुलाब मोरपीस तू !.. किती किती स्मरु तुला विसर तुझा पडेच ना जिथे जिथे रिते करा तिथेच साठलीस तू !.. मला अखेर एकदा पुन्हा तुला पहायचे भले करू नको जवळ दुरून फ़क्त दीस तू !..

वाट पाहशील तर आठवण बनून येईन तुझ्या ओठांवर गाणे बनून येईन एकदा मनापासून मला आठवून तर बघ तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन!!!!!!!!

आले आता एक असे वळण नको असलेलं.. तुझ्या आयुष्यात माझे स्थान ओझरत चाललेलं विरह, दुख, यातना हेच सोबती सांगाती आपले उरलेले.. एक एक क्षण डोळ्यात दाटून अश्रू बनून गालावर ओघळले..

झरे आणि डोळे यांना फक्त वाहणे माहित असते, फरक एवढाच आहे की..? झरे वाहतात तळ्यांच्या साठवणीत.. आणि. डोळे वाहतात कुणाच्या तरी आठवणीत....