आठवण ...., आठवण आहे...., तिचं कामच आहे आठवत राहणे .., ती कधी वेळ काळ बघत नाही .., तिला वाटते तेव्हा येऊन जाते .., कधी हसवते तर .., कधी रडवून जाते
महिन्यातील प्रत्येक दिवसाला, दिवसातील प्रत्येक तासाला, तासाच्या प्रत्येक मिनिँटाला आठवण येते तुझी.... क्षणाक्षणाला .....
दिवस सरत जाणार पण तुझी आठवण नाही सरणार, एक आठवण गेली तरी तुझी दुसरी आठवण मनावर ताबा घेणार, तुला विसरण्याचा मी उगाच एक खोटा प्रयत्न करणार, आणि जगण्याची इच्छा नसतानाही तुझी आठवण जपण्यासाठी जगात राहणार....!!!
वेळ लागला तरी चालेल... पण वाट तुझीच पाहीन... विसरलास तू मला तरीही... नेहमी मी तुझीच राहील....
वाट पाहशील तर आठवण बनून येईन.. तुझ्या ओठांवर गाणे बनून येईन.. एकदा मनापासून मला आठवून तर बघ... तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन....!!
जागेपणी प्रखर जिची आठवण येते झोपेतही माझ्या ती स्वप्नांमद्दे येते ! मिटलेल्या ओठांनी ती वाऱ्यासवे गाते झुकलेल्या नेत्रांनी प्रेमाची तर छेडते गालावरील लाली पुन्हा पुसून घेते मला पहातच ती पुन्हा पुन्हा लाजते..