बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा.

Share:

More Like This

आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ, चांगली पाने मिळणे, आपल्या हातात नसते.. पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे, यावर आपले यश अवलंबून असते.

अंदाज बांधता येणे फार गरजेचे असतात. मात्र दरवेळी बांधलेले अंदाज बरोबरच येतील याची खात्री नसते. त्यामुळे थोडसं संयमाला जपत, ध्येयाच्या दिशेने अंदाज घेत चालत रहायचं.

किरण पवार (अंशु)

व्यावहारिक ज्ञान हे तुम्हाला कोणीही फारसं शिकवत बसतं नाही. किंवा ते सहसा "तुमचं तुम्ही बघून घ्या", अशा तत्त्वात आपल्याकडे त्याविषयी फारशी तजविज करण्याचा आटापिटा कोणी घेत नाही. त्यामुळे शक्यतो, कॉलेजवयीन जिवण असेल वा इतर कोणत्या शक्यता असतील जिथे तुम्ही इतरांशी स्वत:ला कनेक्ट करू शकता तिथून जमेल तेवढं आत्मसात करत चला. अनुभव ही महत्वाची पायरी आहे, तिला योग्य साच्यातून पहात चला.

अंशुलिखित

कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा, खूप ससे येतील आडवे.बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा, जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजू नका | कधी चुकून डोळ्यांत दोन अश्रू आले तर ते पुसायला किती जन येतात ते मोजा.

तुमच्यावर बाह्यघटकांचे आचारविचार शक्यतो हावी होऊ देऊ नका. फक्त चुकांसारखे घटक कोणी लक्षात आणून देत असेल तर ते प्रामाणिकपणे स्विकारून त्यावर काम करा, स्वत:ची व्यक्तिरेखा अधिक प्रगल्भ कशी करता येईल याचे उत्तरदेखील तुमच्याजवळच असते.

किरण पवार (अंशु)

जी व्यक्ती तुमच्या प्रगती वर जळते त्याचा तिरस्कार कधीच करू नका. कारण ती व्यक्ती स्वतापेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते.