Attitude Quotes

Latest Attitude Quotes

 

"Attitude? तुझा Weak ?आहे" ," English थोडं ठीक? आहे" , "जीन्स ??पँट्स नको घालत जाऊस", पगली तू ?"साडी" मध्ये Fit आहेस.

दुनियेत ?राहून दुनियेसोबत तर लोक ??चालतात पण आम्ही "Attitude" ?मध्ये राहून दुनियेत ?छाती ठोकून चालतो.

माझ्या Attitude? मध्ये एवढा करंट ⚡⚡आहे कि, तू जळून? खाक होशील.

Attitude ?ची तर गोष्टच करू नकोस, जेव्हा "पैदा"? झालो होतो त्यावेळेस २ ✌वर्ष कुणासोबत बोललो नव्हतो?.

लोकांच्या ब्लड?ग्रुप मध्ये + आणि - येतात पण आमच्या ब्लड ?ग्रुपमध्ये तर Attitude?? येतो.

तुझ्या Attitude वरती लोक ??जळत असतील पण, माझ्या? Attitude वरती लोक मरतात??.

माझ्या पासून थोडं सावध ?राहा कारण, माझा Attitude ?"इंद्रधनुष्य" सारखा आहे कधी कोणता रंग? बदलेल सांगता येत नाही?.

कपाळावर चंद्रकोर लावल्यावर जी नशा येते त्याला Attitude नाही तर मराठी लोकांची शान म्हणतात.

Attitude नाही हो आमच्यात पण काय आहे ना, Self Respect नावाची गोष्ट जरा जास्तच आहे.

क्वॉलिटी आहे म्हणून तर Attitude आहे.

तसा आपला पण Attitude खतरनाक आहे, एखाद्याला विसरला कि विसरला, परत एकच वाक्य लक्षात राहतं.. Who Are You???

वेळ आल्यावर Attitude दाखवणे पण गरजेचं आहे. नेहमी झुकाल तर, Importance घालवाल…