Enjoy the best Quotes. Quotations by
हालातीनुसार तेच लोक बदलतात जे कमजोर असतात, आम्ही तर महाकालचे कट्टर भक्त आहोत, हालातिलाच बदलून टाकतो...!! हर हर महादेव ?
कुत्र्यांच्या मोठ्या घोळक्याला पाहून, सिंह कधीच मरत नाही, आणि महाकालचे भक्त कोणाच्या बापाला घाबरत नाही ..!! हर हर महादेव ?
सगळ्यात मोठा तुझा दरबार , तूच सर्वांचा पालनहार शरण आलेल्याला मिळे वरदान , तूच भोळाभांडार ..!! , हर हर महादेव ?
कस सांगू की माझ्या प्रार्थना तू ऐकल्याच नाही , जेव्हा जेव्हा ही मी राडलो , माझ्या भोलेनाथा आधी चाहूल तुलाच लागली || हर हर महादेव ?
ठेवत नाही मी आत्ता कुणाशी ही नात , कारण तुझ्या भक्ताच्या अंगात महादेवाच सळसळत रक्त || हर हर महादेव ?
येतो तुझ्या दरबारी , माथा हा माझा झूकवायला १०० जन्म घ्यावे लागतील महाकाला , उपकार तुझे फेडायला || हर हर महादेव
दे महादेवा मला एक वरदान तुझ्या भक्ताकडून कधीच न व्हावे वाईट काम !!
Stand for what is right. even if it means standing alone.
बीते कल का अफ़सोस और आने वाले कल की चिंता, ये दोनों ऐसे चोर है जो हमारे आज की खुशियाँ चुरा लेते है !!
हम चीजो को उस तरह से नही देखते जिस तरह से वे है बल्कि हम चीजो को उस तरह से देखते है जिस तरह के हम है।
कश्ती भी नहीं बदली दरिया भी नहीं बदला पर हम डूबने वालो का जज़्बा भी नहीं बदला है शौक-ए-सफ़र ऐसा, कि एक उम्र से हमने मंज़िल भी नहीं पायी और रस्ता भी नहीं बदला
अकड़ तोड़नी है उन्न मंज़िलों की, जिनको अपनी ऊंचाई पर गुरुर है !!