Quotes (+)

Enjoy the best Quotes. Quotations by

 

डोळ्याने इशारे समजू शकत नाही, ओठानी हृदयाच्या गोष्टी सांगू शकत नाही, आमच्या हृदयातल्या गोष्टी कसं सांगू, कोणी तरी आहे जिच्याशिवाय राहू शकत नाही.

त्यांची जेव्हा मर्जी असते, तेव्हा ते आमच्या सोबत बोलतात, आमचं वेडेपण तर बघा आम्ही तर पूर्ण दिवस, त्यांच्या मर्जीची वाट बघत असतो.

तू दूर रहा किंवा जवळ, बस तू कशी आहेस ते सांगत जा, जेव्हा कधी नजरे शोधतील तुला, तू #ONLINE येत जा.

सगळं काही भेटलं आहे तुम्हाला मिळवून, आमचा प्रत्येक दुःख मिटलं आहे तुम्हाला मिळवून, सावरलं आहे आमचं आयुष्य प्रत्येक क्षणासोबत, तुम्हाला माझ्या आयुष्याचा भाग बनवून.

डोळ्यांची सुद्धा काय मजबुरी आहे, पापण्या तिथेच झुकवते जिथे, प्रेम होणं जरुरी आहे.

एक खरा जीवनसाथी तोच असतो, जो आपल्या प्रेमाला गमवायला घाबरतो, मग तो किती हि #STRONG असुदे.

एकमेकांत भांडण होऊन सुद्धा, एकमेकांची काळजी घेणं, यालाच प्रेम म्हणतात.

गोड आठवणी आहेत तेथे हळुवार भावना आहेत.. हळुवार भावना आहेत तेथे अतुट प्रेम आहे.. आणि जिथे अतुट प्रेम आहे तेथे नक्कीच.. तू आहेस…..

तिला पटवण्याची आवड मला नव्हती. पण “दोस्त” म्हणाले “भावा” तिच “वहिनी” पाहिजे. मगं काय दोस्ती “कट्टर” तर कुठ पण “टक्कर”

सारं काही जाणतेस तू… परत मी सांगायलाच हवं का ? नजरेतल्या भावना वाचतेस तू… त्यांनाही शब्दांत बांधायला हवं का ?

तिला सवयचं होती ह्रदयाशी खेळण्याची, म्हणून ती ही गेली आता माझ्या भावनांनशी खेळून…

किती तरी खेळणी आहेत खेळण्यासाठी, पण,…………… शेवटी तो माझ्या भावनांशीच खेळला !!!