स्वर्गापेक्षा जास्त प्रेम मी माझ्या जोडलेल्या माणसावर करतो कारण स्वर्ग आहे की नाही हे कोणाला माहीत नाही परंतु जीवाला जीव देणारी " माणस " माझ्या आयुष्यात आहे? !! शुभ सकाळ !!
जीवनाच्या प्रवासात सर्व काही शिकलो आधार कुणी नाही देत परंतु धक्का द्यायला प्रत्येक जण तयार असतो. !! शुभ सकाळ !!
जी माणसं दुसऱ्यांच्या आयुष्यात आंनद निर्माण करण्यासाठी काम करत असतात, त्यांच्या आयुष्यातला आनंद ईश्वर कधीच कमी करत नाही? !! शुभ सकाळ !!
सुख म्हणजे काय? कालच्या दिवसाची खंत नसणे आजचा दिवस स्वतःचा मर्जीने जगणे आणि उद्याची चिंता न करणे? ??? !! शुभ सकाळ !! ???
आयुष्यात आनंदी क्षणासाठी पैशाने कमावलेल्या वस्तूपेक्षा स्वभावाने कमावलेली माणसें जास्त सुख देतात? ? !! शुभ सकाळ !! ??
जगण्याचा दर्जा आपल्या विचारांवर अवलंबून असतो, परिस्थितीवर नाही. ? !! शुभ सकाळ !! ?