बघण्याची नजर प्रामाणिक असेल तर नजरेला दिसणारी प्रत्येक गोष्ट सुंदर दिसते. !! शुभ सकाळ !!
जर यशाच्या गावाला जायचे असेल तर अपयशाच्या वाटेनेच प्रवास करावा लागेल. ??? !! शुभ सकाळ !! ???
खरं नातं एक चांगल्या पुस्तकासारख असतं ते कितीही जुनं झाल तरीही त्यातील शब्द कधीही बदलत नाही. ??? !! शुभ सकाळ !! ???
धावपळीच्या या जीवनात कोण कोणाची आठवण काढत नाही पण मला मात्र आपल्याला रोज शुभ सकाळ म्हणल्या शिवाय राहवत नाही. ??? !! शुभ सकाळ !! ???
तुमच्या चेहऱ्यावर सुंदर "smile" हीच आमची शुभ सकाळ ??? !! सुप्रभात !! ???
चांगल्या क्षणांना योग्यवेळीच Enjoy केलं पाहिजे कारण ते क्षण पुन्हा येणार नाही? ? !! शुभ सकाळ !! ?