मी पण प्रेम अश्या मुलीवर केलाय की, जिला विसरण मला शक्य नव्हत आणि जिला मिळवण माझ्या नाशिवत नव्हत.

Share:

More Like This

आयुष्यभरासाठी साथ दयायची कि नाही हा निर्णय तुझा आहे, पण मरेपर्यंत तुझी साथ देईल हा शब्द माझा आहे.

”प्रेम”: सखे हातात हात घेशील जेव्हा भीती तुला कसलीच नसेल… अंधारातला काजवाही तेव्हा सुर्यापेख्सा प्रखर असेल.

सहवासात तुझ्या, आयुष म्हणजे, नभात फुललेली चांदण्भारात असेल… तुझी सोबत असताना, जीवनात फक्त सुखांचीच, अविरत बरसात असेल…

डोळ्याने इशारे समजू शकत नाही, ओठानी हृदयाच्या गोष्टी सांगू शकत नाही, आमच्या हृदयातल्या गोष्टी कसं सांगू, कोणी तरी आहे जिच्याशिवाय राहू शकत नाही.

“प्रेम”: मनाच्या वहीत जपलाय, तुझ्या प्रेमच एक पण….निर्भेळ प्रेम माझ, डोळ्यातून तू जाणं.

अगदीच कठीण नसत कुणालातरी समजून घेण…समजून न घेता काय ते प्रेम करण..खूप सोप असत कुणीतरी आवडन..पण खूप कठीण असतं कुणाच तरी आवडीच होन!