काही शब्द नकळत कानावर पडतात कोणी दूर असुनही उगाच जवळ वाटतात खर तर ही मैञीची नाती अशीच असतात आयुष्यात येतात आणि आयुष्यच बनून जातात.
गुलाब उमलतो नाजुक काट्यावर. गवत झुलते वा-याच्या झोतावर. पक्षी उडतो पंखाच्या जोरावर. माणूस जगतो आशेच्या किरणावर . आणि मैत्री टिकते ती फक्त “विश्वासावर”
ओजळीत घेवुन समुद्र कधी दाखवता येत नाही, निळ्याभोर गगनाचा अंत कधी लागत नाही, हाताने काढलेल्या फुलांना सुगंध कधी येत नाही, खऱ्या मैत्री पूर्ण भावनांचा उल्लेख कधी ‘शब्दात’ करता येत नाही..
तेज असावे सूर्यासारखे, प्रखरता असावी चंद्रासारखी, शीतलता असावी चांदण्यासारखी, आणि मैत्री असावी तुझ्यासारखी.
मित्र म्हणजे, एक आधार, एक विश्वास, एक आपुलकी, आणि एक अनमोल साथ जी मला मिळाली, तुझ्या रूपाने.
आकाशात चंद्रासाठी चांदण्या खूप आहे, पण चांदण्यासाठी चंद्र एकच आहे, तुझ्यासाठी मित्र खूप असतील, पण माझ्यासाठी फक्त तू आहे.