माझ्यापासून दूरच जायचंय, तर खुशाल जा. फक्त एवढंच लक्षात ठेव, पुन्हा मागे वळून बघायची मला पण सवय नाही.
असं समजू नकोस कि विसरलो मी तुला, आपल्या प्रेमाला डाग लागू नये, म्हणून दूर आहे मी, मनात फक्त तूच आहेस.
ज्या क्षणी तुला वाटेल कि, हे नात तोडण्याची वेळ आली आहे तेव्हा स्वतःच्या मनाला हे एकदा जरूर विचार कि, हे नात एवढा काळ का जपलं..का जपलं..
जवळीक साधून माझ्याशी, कशी किमया केलीस. वेड लावून माझ्या मनाला तू का निघून गेलीस.
तु सोडून गेलीस मला तरी, मी वाट पाहणार. अखेरच्या श्वासापर्यंत, फक्त तुझा अन, तुझाच राहणार.
नाही म्हणालीस जरी तू, नाही दुखी होणार मी, जगत होतो, जगत आहे, जगतच राहणार मी. आता निरोप घेतो दुःखी नको होऊस तुजसमोर नाही पुन्हा येणार मी.