आपल्या भारतात सरकार असो किव्हा लग्न .....सगळ्यांना एक वर्षात खुश खबरी पाहिजे.
Dear Girl, तू किती पण "Makeup" कर आज कालचे पोर एका नजरेत सांगू शकतात ,कि तुला "Aunty" बोलायचं कि "दीदी".
Facebook वर मुलगी पटवायच्या चक्कर मध्ये 15 मुले पटवून बसलोय.
सर्दी मध्ये एक तर फायदा आहे, "गरम" नाही होत.
मुलिंना Facebook,Twitter,Instagram वर १०००+ Followers पाहिजे आणि "Reality" मध्ये एक कुत्रा Follow करायला लागलं कि मम्मी-मम्मी करत पळतात.
जाणू समोर तिच्या मैत्रिणीची "वाहवा" करण म्हणजे "Petrol Pump" वर सिगरेट पीन.