काही मुली एखाद्याला Block करून असं त्यांना वाटतं, जसं खून च्या गुन्ह्यात त्यांना जेल मध्ये टाकलय.
काय माहित का एवढं घमंड असेल तिला स्वताःहा वर, असं वाटतंय कि तिने कधी आधार कार्ड बनवलं नाही.
काही मुली माझ्या Status ला असं Ignore करतात कि, जसं त्याचं Status सलमान खान वाचत असेल.
काही लोकांचं प्रेम पण सरकारी असतं, नाही फाईल पुढे जाते, नाही काम.
प्रेमाच्या प्रत्येक रस्त्यात दुखंच दुखं आहे, मी विचार करतोय कि त्या रस्त्यात Medical खोलावं, मस्त चालेल.
मन पण काय खेळायची गोष्ट आहे का, खेळायचच असेल तर "Pub-g" खेळ.