तिला "पटायचं" सुद्धा नाहीये आणि, दिवसभर फोन वरून हटायचं सुद्धा नाहीये.
प्रेम करणं सोडून दिलंय भाव, सध्या मी मोटू पतलू बघतोय.
वाढत्या महागाईला आणि कमी होत्या कमाईला बघून, आधार कार्ड नाही, पण आता उधार कार्डाची गरज भासू लागलीय.
आम्ही तर अशे बदनाम झालोय कि, जरी पाणी पीत असलो तरी लोकं दारू समजतात.
शहरमध्ये एवढ्या शाळा झाल्यात कि, ऑफिस साठी एखादा शर्ट जरी घेतला, तरी कोणत्याना कोणत्या तरी शाळेच्या युनिफोर्म ला मेच होतोचं.
काल त्या मुलाला रोडवर मारखाताना बघितलं, ज्याचं "Status"होत .. आम्ही जिथे उभे असतो तिथे मोठे "Matter" होतात.