कुठे लपलेत ते दानवीर लोकं जे सर्दी मध्ये गरम कपडे, शाल, वाटायचे ....... आता गर्म्मी मध्ये पंखे , कुलर, AC नाही वाटणार का ?
सगळं जग जरी रुसलं तरी मला कोणाची काळजी नाही, फक्त माझ्या "आईची सून" नको रुसायला.
प्रेमामध्ये काही होवो किवा न हो, मात्र फोन कायम Silent होतो.
हे आयुष्य मला एवढं पण नको फिरवूस, मी शहराचा शायर आहे , MRF चा टायर नाही.
पैशांची गोष्ट नको करूस पगली, जेवढ तू बघितलं नश्शील तेवढी "उधारी" करून बसलोय.
आजकाल Private School मध्ये Madam चं वय एवढं कमी झालंय कि, मुलं Direct पटवायचं प्रयत्न करतात.